READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944E

टेबल ऑफ़ कंटेंट्स

ज्ञानबिंदू

मराठी प्रीमियम

< 1

मिनिटे


मुक्त जीवात्मा आपल्या स्थूल तसेच सूक्ष्म भौतिक शरीरांतून मुक्त होऊन दिव्य आभेने युक्त दिव्य देह प्राप्त करतो. हे त्याचे मूळ तसेच पराभौतिक स्वरूप असते. एक पूर्ण जीवाच्या रूपात तो वैकुंठात निवास करतो आणि प्रतिक्षण दिव्य कार्य करीत दिव्य आनंदाचे रसास्वादन करतो. 


(छान्दोग्य उपनिषद् : 8.12.3 – जेवधर्माच्या 17व्या अध्यायात उद्धृत)


कलियुगात ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमद्भागवत नाही, त्याच्या घरात इतर शेकडो, हजारो पुस्तके असल्यास त्याचा काय लाभ?


(स्कंद पुराण, विष्णुखंड : 5.6.21 – श्री तत्त्वसंदर्भ, अनुच्छेद 22 मध्ये उद्धृत)


ज्या व्यक्तीच्या हृदयात सृष्टीचे मूळ असणार्‍या भगवंतांप्रति दृढ भक्ती आहे त्याच्यासाठी धर्म, अर्थ, काम इत्यादींचे काय महत्व राहते? मुक्ती तर त्याच्या हातावर विराजमान असते.


(श्री विष्णुपुराण 1.20.27)


दिव्य नामाच्या महिमा जाणत असल्याने कृपया त्यांचे आमच्यासमोर वर्णन करा. हे श्री विष्णू, आम्हाला अशी बुद्धी प्राप्त होवो जी केवळ आपल्याप्रति समर्पित राहील.
 


(ऋग्वेद – 1.156.3)


भले ते ठिकाण ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक असले तरी बुद्धिमान व्यक्ती अशा ठिकाणाबाबत मूळीत रूची ठेवत नाही जेथे विशुद्ध भगवद्कथारूपी गंगा प्रवाहीत नाही, जेथे भक्तगण त्या पुण्य नदीच्यिा तटावर सेवारत नाहीत आणि जेथे भगवंतांच्या प्रसन्नतेहेतू संकीर्तन रूपी महोत्सवांचे आयोजन होत नाही. 


(देवतागण, श्रीमद्भागवत 5.19.24)


श्रीकृष्णांच्या नामामध्ये किती शक्ती आहे? माझे हृदय सतत भौतिक इच्छांरूपी अग्दीद्वारे अशा प्रकारे दग्ध राहते ज्याप्रमाणे सूर्यकिरणांद्वारे वाळवंटी प्रदेश तप्त होतो. हरिनाम माझ्या कर्णरंध्रांच्या माध्यमातून माझ्या चित्तांगणात प्रविष्ट होऊन माझ्या आत्म्यावर अतुलनीय शीतल अमृताचा वर्षाव करते. 


(श्रील भक्तिविनोद ठाकूर, श्री नाम महात्म्य 1, शरणागती)

Spread the love

टेबल ऑफ़ कंटेंट्स

रिलेटेड आर्टिकल

Explore Other Articles

Scroll to Top