BTG Marathi Digital Magazine
12 issue in 1 year
हरे कृष्ण
आता ‘जाऊ देवाचिया गावा’ मासिकाची डिजिटल आवृत्ती आम्ही प्रस्तुत करीत आहोत. यामुळे मासिकाचे नवीन अंक तुम्ही आपल्या संगणकावर ऑनलाईन वाचू शकता तसेच आपल्या मित्र-परिवारातील सदस्यांना भेट करू शकता. शिवाय, याठिकाणी आपले मत, प्रतिक्रिया देखीलप्रस्तुत करू शकता.
याबरोबरच, पूर्वीप्रमाणे मासिकाची छापलेली आवृत्ती देखील प्रकाशित होत राहील. आपणास हवे असल्यास त्याची देखील निवड करू शकता.
₹250.00